Sulabh Vehicle Loan
आवश्यक कागदपत्र
- आधार कार्डची प्रत
- पॅन कार्ड ची प्रत
- पासपोर्ट साइज फोटो
- लाईट बिल
- ड्रायव्हिंग लायसन्स
- बँक स्टेटमेंट
- 3 महिन्याच्या पगारस्लिप
- 3 वर्षाच्या ITR फाइल
- बुकिंग पावती (कोटेशन)
- कमर्शियल वाहन खरेदी करिता परमीट असणे आवश्यक

व्याजदर : ११%

कर्ज : ४०,००,०००
