

banner1
banner3
संस्थेच्या योजना






संस्थेबद्दल माहिती थोडक्यात
कराड को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या पतसंस्थेची स्थापना दि. १६ ऑगस्ट १९९६ रोजी कोपरखैरणे येथील सध्याच्या सेक्टर -१८ मधील अगदी छोट्याश्या जागेत झाली. हळू हळू कराड च्या आर्थिक प्रगति ला सुरुवात झाली. थोड्याच कालावधीत कराड पतसंस्था गुलाब सन्स डेअरी समोरील चॅनेल टॉवर,सेक्टर -१८,कोपरखैरणे मधील स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित झाली. त्यानंतर कराड ची घोडदौड मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. नंतर घणसोली,कामोठे,नेरुळ,वाशी ,तळमावले व कराड असा आत्तापर्यंत ७ शाखामध्ये शाखा विस्तार झाला आहे. त्यापैकी ५ शाखा संस्थेच्या स्वमालकीच्या जागेत कार्यरत आहेत
कॅशलेस बँकिंग सुविधा
गृहकर्ज
गृह तारण कर्ज
सोने तारण कर्ज
वाहन तारण कर्ज
व्यवसाय कर्ज
जमिनकी कर्ज
बचत खाते
आकर्षक ठेव योजना
उपलब्ध सुविधा
- सोने तारण कर्ज
- ठेव तारण कर्ज
- जामीनकी कर्ज
- गृह कर्ज
- वाहन तारण कर्ज
- तारण कर्ज
- बचत ठेव
- रिकरिंग ठेव
- लखपती ठेव
- मुदत ठेव
- मासिक व्याज प्राप्ती ठेव
- दामदुप्पट ठेव
सर्व बँकिंग गरजांकरिता आपल्या संस्थेचे
मोबाइल बँकिंग ऍप त्वरित डाउनलोड करा
यामध्ये आपण कराड को-ऑप मोबाईल बँकिंग ऍप” द्वारे
- सर्व प्रकारचे रिचार्ज
- वीज बिल भरणा
- फंड ट्रान्स्फर
- २४ तास सेवा उपलब्ध (IMPS / NEFT)
वरील सर्व सुविधांचा आपण घरबसल्या लाभ घेऊ शकता. आत्ताच कराड चे मोबाइल अप्लीकेशन डाउनलोड करा.
खालील लिंक वरून अँप डाउनलोड करा










