Saving Deposit

बचत ठेव

images-removebg-preview

व्याजदर ४ %

बचत खाते : व्याजदर ४.00% (द.सा.द.शे)

पैशांची बचत करणे ही एक चांगली सवय आहे. ज्यामुळे आपले जीवन सुधारायला मदत होते.
आपल्याला गरजेच्या वेळी पैशांची उपलब्धता होते.

ह्या बचत केलेल्या पैश्यांचा वापर आपण आपल्या दैनंदिन व्यवहाराकरिता करू शकतो.
बचत खाते उघडताना कमीतकमी रु ५००/- शिल्लक रक्कम असणे आवश्यक.

बचत खाते हे असे खाते आहे जे खाते संस्थेच्या मोबाईल बँकिंग सुविधेशी जोडलेले
आहे.