Daily Deposit संस्थेच्या पिग्मी प्रतिनिधी द्वारे रोज छोटी गुंतवणूक करा. थेंबे थेंबे तळे साचे ह्या उक्तीप्रमाणे ह्या योजनेद्वारे रोज थोडी रक्कम गुंतवू शकता. ६ महिन्याकरीत व्याजदर २.५० % १२ महिन्याकरीत व्याजदर ५.०० %