Fixed Deposit

अल्प मुदत ठेव

३० दिवस ते ४५ दिवसापर्यंत
व्याजदर ५.५०%

४६ दिवस ते ९० दिवसापर्यंत
व्याजदर ६.००%

९१ दिवस ते ८१ दिवसापर्यंत
व्याजदर ६.५०%

१८१ दिवस ते ३६४ दिवसापर्यंत
व्याजदर ७.००%

मुदत ठेव

१२ महिने ते २४ महिने
व्याजदर ८.००%

२५ महिने ते ३६ महिने
व्याजदर ८.५०%

३७ महिने ते ६० महिने पर्यंत
व्याजदर ९.००%

(१२ महिन्यावरील मुदत ठेवीस जेष्ठ नागरिक ,अपंग व विधवा महिला ०.५०% ज्यादा व्याजदर )

दामदुप्पट ठेव
९० महिने

दामदिडपट ठेव
५४ महिने

मुदत ३ वर्ष
व्याजदर ९.००%