Saving Account

बचत खाते : व्याजदर ४.00% (द.सा.द.शे)

पैशांची बचत करणे ही एक चांगली सवय आहे. ज्यामुळे आपले जीवन सुधारायला मदत होते.
आपल्याला गरजेच्या वेळी पैश्यांची उपलब्धता होते.

ह्या बचत केलेल्या पैश्यांचा वापर आपण आपल्या दैनंदिन व्यवहाराकरिता करू शकतो.
बचत खाते उघडताना कमीतकमी रु ५००/- शिल्लक रक्कम असणे आवश्यक.

बचत खाते हे असे खाते आहे जे खाते संस्थेच्या मोबाइल बँकिंग सुविधेशी जोडलेले
आहे.

बचत खात्याशी संलग्न सुविधा :

बचत खात्यामधून आपण
RTGS/ NEFT करू शकता

विमा हफ्ते

विजबिल भरणे

QR कोड सुविधा

मोबाईल रिचार्ज

डिश टीव्ही रीचार्ज