Fixed Deposit अल्प मुदत ठेव ३० दिवस ते ४५ दिवसापर्यंत व्याजदर ५.५०% ४६ दिवस ते ९० दिवसापर्यंत व्याजदर ६.००% ९१ दिवस ते ८१ दिवसापर्यंतव्याजदर ६.५०% १८१ दिवस ते ३६४ दिवसापर्यंत व्याजदर ७.००% मुदत ठेव १२ महिने ते २४ महिने व्याजदर ८.५०% २५ महिने ते ३६ महिनेव्याजदर ९% ३७ महिने ते ६० महिने पर्यंतव्याजदर ९.५०% (१२ महिन्यावरील मुदत ठेवीस जेष्ठ नागरिक ,अपंग व विधवा महिला ०.५०% ज्यादा व्याजदर ) दामदुप्पट ठेव ९० महिने दामदिडपट ठेव ५४ महिने मुदत ३ वर्ष व्याजदर ९.००%