Swapnapurti Housing Loan
आवश्यक कागदपत्र
- आधार कार्डची प्रत
- पॅन कार्ड ची प्रत
- पासपोर्ट साइज फोटो
- लाईट बिल
- 3 महिन्याच्या पगारस्लिप
- 3 वर्षाच्या ITR फाइल
- इमारतीच्या जागेचा 7/12 उतारा/घर बांधणी नकाशा
- ब्लु प्रिंट मंजूर प्लॅन.(फ्लॅट असल्यास)/घर बांधकाम खर्चाचे अंदाजपत्रक/इमारत/
- घर बांधणी नाहरकत दाखला
- असेसमेंट उतारा/बिल्डर NOC

व्याजदर : ११%

कर्ज : ४०,०००,००
