banner1
banner2
banner3
previous arrow
next arrow

संस्थेच्या योजना

संस्थेबद्दल माहिती थोडक्यात

कराड को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या पतसंस्थेची स्थापना दि. १६ ऑगस्ट १९९६ रोजी कोपरखैरणे येथील सध्याच्या सेक्टर -१८ मधील  अगदी छोट्याश्या जागेत झाली. हळू हळू कराड च्या आर्थिक प्रगति ला सुरुवात झाली. थोड्याच कालावधीत कराड पतसंस्था गुलाब सन्स डेअरी समोरील चॅनेल टॉवर,सेक्टर -१८,कोपरखैरणे  मधील स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित झाली. त्यानंतर कराड ची घोडदौड मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. नंतर घणसोली,कामोठे,नेरुळ,वाशी ,तळमावले व कराड असा आत्तापर्यंत ७ शाखामध्ये शाखा विस्तार झाला आहे. त्यापैकी ५ शाखा संस्थेच्या स्वमालकीच्या जागेत कार्यरत आहेत 

कॅशलेस बँकिंग सुविधा

Untitled-removebg-preview

गृहकर्ज

download-removebg-preview

गृह तारण कर्ज

images-removebg-preview

सोने तारण कर्ज

8445951

वाहन तारण कर्ज

png-clipart-computer-icons-business-loan-business-template-people-loan-removebg-preview

व्यवसाय कर्ज

images__1_-removebg-preview

जमिनकी कर्ज

download-removebg-preview (1)

बचत खाते

download-removebg-preview (2)

आकर्षक ठेव योजना

उपलब्ध सुविधा

सर्व बँकिंग गरजांकरिता आपल्या संस्थेचे
मोबाइल बँकिंग ऍप त्वरित डाउनलोड करा

यामध्ये आपण कराड को-ऑप मोबाईल बँकिंग ऍप” द्वारे

  • सर्व प्रकारचे रिचार्ज
  • वीज बिल भरणा
  • फंड ट्रान्स्फर
  • २४ तास सेवा उपलब्ध (IMPS / NEFT)

वरील सर्व सुविधांचा आपण घरबसल्या लाभ घेऊ शकता. आत्ताच कराड चे मोबाइल अप्लीकेशन डाउनलोड करा.

खालील लिंक वरून अँप डाउनलोड करा